शासकीय योजना
![]() |
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना |
ग्रामीण घरांतील प्रौढ सदस्यांना १०० दिवसांचे रोजगार हमी | |
जॉब कार्डधारकांना गावातील सार्वजनिक कामांमध्ये रोजगार उपलब्ध करून दिला जातो (रस्ते दुरुस्ती, तलाव खोलीकरण, वृक्षारोपण इ.) कामाचे वाटप ग्रामपंचायतमार्फत होते. उपस्थिती आणि पेमेंट नोंदी ऑनलाइन राखल्या जातात. |
|
अधिक माहिती साठी वेबसाइट- https://nrega.dord.gov.in |
![]() |
स्वच्छ भारत मिशन |
घरगुती शौचालय बांधणी व स्वच्छता जागरूकता | |
घराघरात शौचालय बांधणीस प्रोत्साहन, स्वच्छता जनजागृती मोहीम, ओला-सुक्या कचऱ्याचे व्यवस्थापन. अर्ज नोंदणी व पडताळणी प्रक्रिया ग्रामपंचायतमार्फत केली जाते. |
|
अधिक माहिती साठी वेबसाइट - https://swachhbharatmission.ddws.gov.in |
![]() |
प्रधानमंत्री आवास योजना |
ग्रामीण भागात पक्क्या घरांच्या बांधणीसाठी सहाय्य | |
पात्र कुटुंबांना घर बांधणीसाठी शासकीय निकषांनुसार सहाय्य दिले जाते. अर्जाची नोंद ग्रामपंचायत स्तरावर केली जाते. कामाच्या प्रगतीची नोंद ऑनलाइन ठेवली जाते. आवश्यक कागदपत्रे: ओळखपत्र, रहिवासी पुरावा, जमिनीचा/जुने घराचे पुरावा इ. |
|
अधिक माहिती साठी वेबसाइट - https://pmayg.dord.gov.in |
जल जीवन मिशन | |
प्रत्येक घरापर्यंत नळाद्वारे पाणी | |
घरोघरी नळ जोडणी, पाणी गुणवत्तेचे परीक्षण, पुरवठ्याचे वेळापत्रक व देखभाल. लाभार्थ्यांची प्राधान्यक्रम यादी व कामाची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी. |
|
अधिक माहिती साठी वेबसाइट - https://jaljeevanmission.gov.in/ |